नमस्कार !!
१ किलो काटेरी खुसखुशीत चकली । आता घरीच बनवा भाजणीचे पीठ । या चुका टाळा | 1 kilo bhajnichi chakli
Please take a moment to like and subscribe
/channel/UC1UJSC41IWz28iIP6PMdYHQ?sub_confirmation =1
साहित्य : वाटीचे प्रमाण
तांदूळ - २ वाटी
हबरा डाळ - १ वाटी
फुटाणा डाळ - १ वाटी
मुग डाळ - १/२ वाटी
उडीद डाळ - १/४ वाटी
साबुदाणा - १/४ वाटी
पोहे - ३/४ वाटी
धने - १/२ वाटी
जिरे - २tbsp
साहित्य : वजनी प्रमाण
तांदूळ - ४०० ग्राम
हबरा डाळ - २०० ग्राम
फुटाणा डाळ - १०० ग्राम
मुग डाळ - १०० ग्राम
उडीद डाळ - ५० ग्राम
साबुदाणा - ५० ग्राम
पोहे - ५० ग्राम
धने - २५ ग्राम
जिरे - २tbsp
उकडीची साहित्य :
भजनी - ४ वाटी
पाणी - ४ वाटी
तेल - ४ tbsp
तीळ - ४ tbsp
लाल तिखट - ४tbsp
चवीनुसार मीठ
Instagram - https://www.instagram.com/truptiskitchenkatta/
Facebook - https://www.facebook.com/TruptisKitchenKatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Accessories Used in the Video :
Video Shoot by Mobile Galaxy S23 Ultra - Buying Link - https://amzn.to/3QFONVZ
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta