Duration 5:37

मोरावळा | फक्त 15 मिनिटांत बनवा 2-3 वर्ष टिकणारा हेल्दी आणि टेस्टी मोरावळा | Moravala Recipe | Amla

1 420 watched
0
12
Published 1 Oct 2023

मोरावळा | फक्त 15 मिनिटांत बनवा 2-3 वर्ष टिकणारा हेल्दी आणि टेस्टी मोरावळा | Moravala Recipe | Amla आवळा हा चवीने आंबट, तुरट, गोड असा असतो. आवळा हा गुणधर्माने शितल असून पचायला हलका आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. याचबरोबर यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात आढळते. आवळा हा पित्तशामक असून पचनास मदत करतो. याचबरोबर आवळा त्वचेसाठी, केसांसाठी, डोळ्यांसाठी उपयोगी ठरतो. आवळ्याचे हेच गुणधर्म लक्षात घेऊन रोजच्या जीवनात आपण आवळ्याचे थोड्याफार प्रमाणात का होईना सेवन करायलाच हवे. याचसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरावळ्याची रेसिपी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आवळा किसून त्यामध्ये गुळ घालून मोरावळा बनवला आहे. हा मोरावळा वर्ष ते दीड वर्ष चांगला टिकतो. या पद्धतीने मोरावळा बनवला तर आवळ्यातील पौष्टिक घटक निघून जात नाहीत. हा मोरावळा दीर्घकाळ टिकण्यासाठी यामध्ये अनेक नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह घटक घातलेले आहेत. यामुळे हा मोरावळा दीड वर्ष सहजपणे चांगला टिकतो आणि आपल्याला याचे सेवन करता येते. मोठी माणसेच काय पण लहान मुलेही अगदी आवडीने हा मोरावळा खातील. खूपच हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास Like, Share and Subscribe करा. ♦️इतर रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा 👉👉 🔸न वाफवता, न उकडता, न शिजवता बनवा हेल्दी आणि टेस्टी आवळा कँडी 👉 /watch/0zdICfSowpUoI 🔸गॅस न पेटवता गूळ घालून केलेली आवळा कँडी 👉 /watch/cb6QNMqXc_fXQ Using keywords in this video. Moravala. Moravala recipe. Moravala recipe in Marathi. Amla recipe. Amla recipe in Marathi. Amla candy. Amla candy recipe. Amla recipe with step by step photo and video. Amla recipe with detailed photo and video. Amla candy recipe in Marathi. Amla recipe Marathi. Amle ka murabba. Murabba recipe. Murabba recipe in Marathi. Moravala recipe Marathi. Moravala recipe with step by step photo and video. Moravala recipe with detailed photo and video. Moravala recipe Marathi. Moravala recipe Marathi recipe. मोरावळा. मोरावळा रेसिपी. मोरावळा रेसिपी मराठी. मोरावळा रेसिपी मराठी मधुरा. आवळा कँडी. आवळ्याचे लोणचे. आवळा कँडी रेसिपी. आवळा कँडी रेसिपी मराठी. आवळा रेसिपी. आवळा रेसिपी मराठी. मराठी रेसिपी. Marathi recipe. Healthy recipe. Healthy recipe in Marathi. My Recipes Marathi. #avlacandy #amlacandy #amlarecipe #amlarecipeinmarathi #gooseberrycandy #amla #avlarecipes #candy #avla #आवळा #आवळाकॅंडी #आवळाकॅंडीरेसिपी #आवळाकॅंडीरेसिपीमराठी Thank you for watching.

Category

Show more

Comments - 4